India Languages, asked by saurabhnaik8b, 11 months ago

सागराच्या किनाऱ्यावर संध्याकाळी मन मोहन टाकणारा देखावा असतो . विविध पोशाखातील माणसे , स्त्रिया व मुले यांची गर्दी असते . छोटी - छोटी मुले वाळूचे किल्ले करण्यात दंग असतात . सूर्याचे लाल - लाल बिब पाण्याच्या जवळ येते . आकाशात सगळीकडे लाल रंग पसरलेला असतो . वाऱ्याच्या गार झुळुका वाहत असतात . पक्ष्यांचे थवे चिवचिवाट करीत घरट्यांकडे जात असतात . समुद्र किनाऱ्यावरील नारळांच्या झाडांची पाने वाऱ्यासह हलत असतात आणि पाण्यावर नावांचे डोलणे ही सुरू असते . आणि मग हळूच ते लाल सूर्यबिंब पाण्याखाली जाते . कृष्ण सावल्या साऱ्या वातावरणात पसरतात . सगळीकडे लाल - निळे दिवे लागतात व सांगतात , “ हं ! आता घरी जायला हवं . ”
वरील उताऱ्याचे सारांश लेखन करा. Urgent Please Give Meaningful Answer​

Answers

Answered by lsrini
2

एक दिन हम समुद्र तट पर गए। यह बहुत अच्छा था । बहुत अच्छा नज़ारा था। एक लाल आकाश, ठंडी हवा, पक्षी चहकते और गाते हैं। दोनों वयस्क और बच्चे खुशी से खेल रहे थे और आनंद ले रहे थे।

नारियल के पेड़ों की पत्तियाँ झड़ रही थीं। लाल धूप समुद्र के पानी को दर्शा रहा था।

अचानक काली छाया पूरे वातावरण में फैल गई। हर जगह लाल-नीली बत्तियां हैं और वे कहते हैं कि हमें घर जाने की जरूरत है।

Hope this helps

Plzz mark me as the Brainiest

Similar questions