सागरी जगाची क्षारता परिणाम लिहा
Answers
Answer:
please give question in English
Explanation:
follow and Mark as brainliest and don't delete the question
Answer:
पृथ्वीच्या परिवलनामुळे निर्माण होणाऱ्या कोरिऑलिस प्रेरणेमुळे सागरी प्रवाह उत्तर गोलार्धात आपल्या मूळ दिशेच्या उजवीकडे, तर दक्षिण गोलार्धात मूळ दिशेच्या डावीकडे वळतात. सागरी प्रवाहांचे हे विचलन वाऱ्याच्या दिशेपासून साधारणतः ४५० नी होते. कोरिऑलिस प्रेरणेमुळेच सागरी प्रवाह उत्तर गोलार्धात घड्याळाच्या काट्याच्या दिशेला अनुसरून, तर दक्षिण गोलार्धात घड्याळाच्या काट्याच्या विरुद्घ दिशेने वाहतात. याच प्रेरणेमुळे खंडांच्या पश्चिम किनाऱ्याजवळून वाहणाऱ्या प्रवाहांच्या विरुद्घ दिशेने खंडांच्या पूर्व किनाऱ्यावरील प्रवाह वाहतात. वाऱ्यापेक्षा प्रवाहांचे विचलन अधिक होत असले, तरी वाऱ्यापेक्षा त्यांचा वेग कमी असतो. वारे आणि कोरिऑलिस प्रेरणा यांमुळे नियमन होत असणाऱ्या अटलांटिक, पॅसिफिक व हिंदी महासागरातील प्रवाहांचा विस्तृत भोवऱ्यासारखा (गोलाकार) एक विशिष्ट आकृतिबंध तयार होतो. ध्रुवीय प्रदेश वगळता विषुववृत्ताच्या उत्तर आणि दक्षिण भागांत पृष्ठीय सागरी प्रवाह गोलाकार वाहतात.
व्यापारी वाऱ्यांच्या प्रभावामुळे अटलांटिक, पॅसिफिक व हिंदी महासागरांच्या विषुववृत्तीय भागात पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारे उत्तर विषुववृत्तीय (उत्तर गोलार्ध) व दक्षिण विषुववृत्तीय (दक्षिण गोलार्ध) असे दोन सागरपृष्ठीय प्रवाह आहेत. सागरजलात समपातळी राखण्याच्या गुरुत्वाकर्षणीय प्रेरणेमुळे या दोन मोठ्या प्रवाहांच्या दरम्यान त्यांच्या विरुद्घ दिशेने म्हणजेच पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणारे विषुववृत्तीय प्रतिप्रवाह आढळतात. या प्रवाहांची व्याप्ती कमी आहे. उत्तर हिंदी महासागर वगळता अटलांटिक व पॅसिफिकमधील दोन्ही विषुववृत्तीय प्रवाह महासागरांच्या पश्चिम भागातून खंडांच्या किनाऱ्याजवळून ध्रुवीय प्रदेशाकडे वाहू लागतात. उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्याजवळील या प्रवाहाला गल्फ प्रवाह, दक्षिण अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील प्रवाहाला ब्राझील,आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील प्रवाहाला मोझँबीक व अगुल्हास, ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनाऱ्यावरील प्रवाहाला पूर्व ऑस्ट्रेलिया तर आशियाच्या पूर्व किनाऱ्यावरील प्रवाहाला कुरोसिवो या नावाने संबोधले जाते.
खंडांच्या पूर्व किनाऱ्याजवळून वाहणारे हे प्रवाह मध्य कटिबंधात आल्यावर पश्चिमी वाऱ्यांच्या प्रभावामुळे दिशा बदलून पूर्वेकडे खुल्या महासागराकडे वाहू लागतात. या ठिकाणी त्यांचा वेग मंदावलेला असतो; त्यामुळे त्यांना सामान्यपणे प्रवाहांऐवजी ड्रिफ्ट्स असे संबोधले जाते. उत्तर गोलार्धात अशा मंद गतीने वाहणाऱ्या प्रवाहांमध्ये उत्तर अटलांटिक, उत्तर पॅसिफिक या मुख्य प्रवाहांचा आणि त्यांच्या नॉर्वेजियन व अलास्का या शाखांचा समावेश होतो. गल्फ प्रवाह उत्तर अटलांटिक प्रवाहात, तर कुरोसिवो प्रवाह उत्तर पॅसिफिक प्रवाहात मिसळतो. कुरोसिवो, उत्तर पॅसिफिक, गल्फ, उत्तर अटलांटिक व नॉर्वेजियन प्रवाह उबदार पाणी आर्क्टिक महासागराकडे वाहून नेतात. हे सागरी प्रवाह पुन्हा आपली दिशा बदलून खंडांच्या पश्चिम किनाऱ्याने विषुववृत्ताकडे वाहू लागतात. अटलांटिकमध्ये त्यांना कानेरी (उत्तर गोलार्ध) व बेंग्वेला (दक्षिण गोलार्ध) या नावांनी, पॅसिफिकमध्ये कॅलिफोर्निया (उत्तर गोलार्ध) व पेरू किंवा हंबोल्ट (दक्षिण गोलार्ध) ह्या नावांनी, तर हिंदी महासागरात पश्चिम ऑस्ट्रेलिया प्रवाह या नावाने ते ओळखले जातात. हे सर्व सागरी प्रवाह पुन्हा तीनही महासागरांमधील उत्तर किंवा दक्षिण विषुववृत्तीय प्रवाहांना मिळतात. अशा प्रकारे हे प्रवाह गोलाकार चक्र पूर्ण करतात. गोलाकार फिरणाऱ्या या प्रवाहांच्या केंद्रस्थानी तुलनेने शांत सागरी भाग आढळतात. उदा.,उत्तर अटलांटिकमध्ये गल्फ प्रवाहाच्या उजवीकडे (पूर्वेस) व दक्षिणेस असलेला सारगॅसो समुद्र. या समुद्राचे पाणी उच्च क्षारतेचे व उबदार असते.
गल्फ-उत्तर अटलांटिक प्रवाह यूरोपच्या पश्चिम किनाऱ्याजवळ आल्यावर तेथे त्याच्या कानेरी व नॉर्वेजियन अशा दोन शाखा होतात. दक्षिणेकडे जाणारी शाखा कानेरी या नावाने ओळखली जाते. उत्तरेकडे जाणारी नॉर्वेजियन शाखा ब्रिटिश बेटे, नॉर्वे यांच्या किनाऱ्याजवळून वाहत जाऊन आर्क्टिक महासागरात विलीन होते. आर्क्टिक महासागराकडून उत्तर अटलांटिकमध्ये येणाऱ्या पूर्व ग्रीनलंड व लॅब्रॅडॉर या थंड प्रवाहांचा न्यू फाउंडलंड बेटाजवळ गल्फ या उष्ण प्रवाहाशी, तर आर्क्टिक महासागराकडूनच उत्तर पॅसिफिकमध्ये येणाऱ्या ओयाशियो (ओखोट्स्क किंवा कॅमचॅटका) या थंड प्रवाहाचा जपानच्या किनाऱ्याजवळ कुरोसिवो या उष्ण प्रवाहाशी संयोग होतो. दक्षिण गोलार्धात साधारण याच अक्षांशाच्या दरम्यान बहुतेक सर्वत्र महासागरी भाग असून तेथे या विषुववृत्तीय प्रवाहांचा संयोग ‘वेस्ट विंड ड्रिफ्ट’ या विस्तृत प्रवाहाशी होतो. तेथे या प्रवाहांना वैयक्तिक नावे नाहीत. पृष्ठीय प्रवाहांपैकी गल्फ, कुरोसिवो व अगुल्हास हे तीनही प्रवाह अधिक वेगवान व प्रभावी आहेत. त्यांचा वेग दर ताशी ६ किमी. असतो. ब्राझील व पूर्व ऑस्ट्रेलियन प्रवाह त्यामानाने संथ आहेत. हिंदी महासागराच्या उत्तर भागात ऋतुमानानुसार वाहणाऱ्या मोसमी वाऱ्यांमुळे तेथील सागरी प्रवाहांत बदल घडून येतात. पृष्ठीय प्रवाहांच्या खालून वेगवेगळ्या खोलीवर विरुद्घ दिशेने वाहणारे वेगवेगळे उपपृष्ठीय प्रवाह आढळतात. उदा., पॅसिफिकमधील क्रॉमवेल, अटलांटिकमधील गल्फ प्रतिप्रवाह.
सागरजलाच्या लवणतेतील भिन्नतेनुसार घनतेतही भिन्नता निर्माण होते. अधिक लवणता असलेल्या पाण्याची घनता अधिक असते. पाण्याचे भिन्न घनतेचे थर एकमेकांजवळ आल्याने किंवा सागरपृष्ठावर उतार निर्माण झाल्याने अथवा या दोन्हींमुळे क्षितिजसमांतर दिशेत दाबामध्ये फरक निर्माण होऊन गुरुत्वप्रचलित प्रवाह निर्माण होतात. जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीत या दोन्ही प्रकारच्या प्रेरणा कार्य करतात. भूमध्य समुद्राचे जड पाणी पूर्वेकडील भागात खाली दाबले जाऊन निर्माण झालेला खोल सागरी प्रवाह खालच्या थरातून पश्चिमेस अटलांटिक महासागराकडे जातो