Geography, asked by yogitaberalkar, 18 days ago

सागर जलक्षारतेच्या भिन्नतेवर परिणाम करणारे घटक कोणते?​

Answers

Answered by manaspatil1403
7

Answer:

सागरजलक्षारतेच्या भिन्नतेवर परिणाम करणारे घटक

Explanation:

 सागरजलाची क्षारता सगळीकडे सारखी नसते. स्थानपरत्वे कमी जास्तपणा दिसून येतो. कारण सागरजलाच्या क्षारतेवर बाष्पीभवनाचा वेग, पर्जन्यमान, नादीनाल्यातून होणारा गोड्या पाण्याचा पुरवठा, हिमजल यांचा परिणाम होतो. भुवेष्टित किंवा खंडांतर्गत समुद्राची क्षारता जास्त असते. कारण तेथील पाण्याचा , बाष्पीभवनाचा वेग जास्त असून गोड्या पाण्याचा स्रोतही मर्यादित स्वरूपाचा असतो.

                        आशा आहे की हे आपल्यासाठी उपयुक्त ठरेल

Answered by itzharshu439
3

\huge\bf\underline{\underline{\pink{A}\orange{N}\blue{S}\red{W}\green{E} \purple{R}}}★

★ SOLUTION ★

  • तापमान हा सागरजलाचा महत्वाचा गुणधर्म आणि घटक आहे. सागरजलाच्या तापमान भिन्नतेवर अनेक बाबी किंवा घटक परिणाम करतात. तापमानाच्या भिन्नतेवर परिणाम करणारे चक्रीवादळे, पर्जन्यमान,सागरी लाटा, प्रवाह, क्षारता, प्रदूषण, ऋतू हे प्रमुख घटक आहेत. हे घटक सागरजालाच्या पृष्ठीय तापमानावर परिणाम करतात. सागरी प्रवाह हा सुद्धा तापमानावर परिणाम करणारा महत्वपूर्ण घटक आहे. ज्या भागात थंड सागरी प्रवाह वाहतात त्या भागात तापमान कमी तर, उष्ण प्रवाहाच्या भागात तापमान जास्त असते.
Similar questions