Biology, asked by goresg, 2 months ago

सागरी (खारे) वारे कसे निर्माण होतात​

Answers

Answered by riyap1767
1

Explanation:

खारे वारे व मतलई वारे यांची थोडक्यात माहिती अभ्यासणार आहोत. खारे वारे : दिवसा समुद्राच्या पाण्यापेक्षा किनारी भागातील जमीन लवकर तापते. तेथील हवाही जास्त लवकर तापते व त्यामुळे हवेचा दाब कमी राहतो. याउलट दिवसा समुद्राचे पाणी उशिरा तापते. त्यामुळे समुद्रावरील हवा कमी तापते व तेथे हवेचा दाब जास्त असतो. त्यामुळे दिवसा समुद्राकडून जमिनीकडे जे वारे वाहतात या वाऱ्यांना सागरी किंवा खारे वारे म्हणतात. अशा प्रकारे सागरी भागातील हवेचा दाब जास्त व जमिनीवरील हवेचा दाब कमी या हवेच्या दाबातील फरकामुळे खारे वारे निर्माण होतात.

Similar questions