२) सागरी लाटांचे खनन व संचयन कार्य स्पष्ट करा.
Answers
Answered by
6
Answer:
समुद्रकिनारी भागात सागरी लाटा खनन, वहन वसंचयनाचे कार्य करतात. वारा, भरती-ओहोटी यांमुळे सागरजलाची हालचाल होते. त्यामुळे लाटा किनाऱ्याकडे येतात. किनाऱ्यावर असलेल्या खडकांच्या भागात या लाटांच्या माऱ्यामुळे खननघडून येते व पुळणी सारख्या किनाऱ्याच्या मोकळ्या भागात लाटांकडून संचयन घडून येते.
Explanation:
mark as brainest
follow
Similar questions