Geography, asked by ashwinideshmukh268, 1 month ago

सागरी प्रवाह वर्तुळाकार फिरताना त्यांच्या दिशेत
उत्तर व दक्षिण गोलार्धात कोणता फरक दिसतो?
ans fast please ​

Answers

Answered by shaileshkusmi60
7

Explanation:

उत्तर -- right ▶️

दक्षिण -- left ◀️

Answered by rrsb5336
6

Answer:

पृथ्वीच्या परिवलनामुळे उत्तर गोलार्धात सागरी प्रवाह घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने फिरतात तर दक्षिण गोलार्धात घड्याळाच्या काट्याच्या दिशा बदलतात.

Attachments:
Similar questions