Geography, asked by atulsonavane675, 1 month ago

सागरी प्रवाह वर्तुळाकार फिरताना त्यांच्या दिशेत उत्तर व दक्षिण गोलार्धात कोणता फरक दिसतो?

Answers

Answered by sandeshvt33
18

Answer:

कोरिऑलिस प्रेरणेमुळेच सागरी प्रवाह उत्तर गोलार्धात घड्याळाच्या काट्याच्या दिशेला अनुसरून, तर दक्षिण गोलार्धात घड्याळाच्या काट्याच्या विरुद्घ दिशेने वाहतात. ... ध्रुवीय प्रदेश वगळता विषुववृत्ताच्या उत्तर आणि दक्षिण भागांत पृष्ठीय सागरी प्रवाह गोलाकार वाहतात.

Explanation:

कृपया मला ब्रेनललिस्ट बनाव

Similar questions