Geography, asked by rachnabhuktare, 2 months ago

सागरी प्रवहाना वाऱ्यामुळे दिशा मिळते​

Answers

Answered by sanjudnath
5

Explanation:

उत्तर - सागरी प्रवाहांना वाऱ्यामुळे उत्तर गोलार्धात घड्याळ्याच्या काट्यांच्या दिशेप्रमाणे आणि दक्षिण गोलार्धात घड्याळ्याच्या काट्यांच्या विरुद्ध दिशेप्रमाणे दिशा मिळते .

Similar questions