Geography, asked by Akshu9594, 19 days ago

सागर शास्त्र के जनक कोणाला म्हटले जाते​

Answers

Answered by MysticSohamS
5

Explanation:

bhava hyache uttar matthew foontaine Maury aahe

pls mark it as brainliest

Answered by rajraaz85
0

Answer:

मॅथ्यू फानटेन मोरी

Explanation:

समुद्रातील प्रत्येक गोष्टीची माहिती असणारा आणि समुद्र प्रवास सुखकारक करणारा व्यक्ती म्हणूनच सागर शास्त्राचा जनक अशी त्यांची ओळख निर्माण झाली.

मॅथ्यू फानटेन मोरी सागर शास्त्राचे पहिले संशोधक व नवोदल अधिकारी सुद्धा होते.

समुद्रातील मार्ग शोधणारी व्यक्ती अशा नावाने सुद्धा त्यांना ओळखले जायचे. समुद्रात केबलच्या माध्यमातून मार्ग शोधण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नामुळे नंतरच्या काळातील अनेक लोकांना याचा फायदा झाला व त्यांनी ठरवलेले अचूक जागेवर लवकर पोहोचू लागले.

समुद्र प्रवासात उत्क्रांती आणण्याचे काम यांनी केले. नवनवीन संकल्पना घेऊन समुद्र प्रवास कसा करावा व तो सुरळीत कसा करता येतो याचे उत्तम उदाहरण त्यांनी दाखवून दिले.

Similar questions