सागर तळाची खोली मोजण्याचे परिणाम कोणते?
मीटर
रिश्टर
फॅदम
फूट
Answers
Answered by
6
Hola mate...
here is your answer
सागर तळाची खोली मोजण्याचे fadam हे आहे .
Hope it will help you...
here is your answer
सागर तळाची खोली मोजण्याचे fadam हे आहे .
Hope it will help you...
Answered by
0
Answer:
समुद्राची खोली फॅदम या एककात मोजतात.
Explanation:
- समुद्राची खोली मोजण्याची साधीसोपी पद्धत म्हणजे एका दोरीला एक खूप जड शिशाचं वजन बांधलेलं असे. हे वजन दोरीच्या मदतीने गोलगोल फिरवून दूर फेकत असत. आणि ते जाऊन तळाला टेकलं की किती दोरी पाण्यातभिजली यावरून पाण्याची खोली मोजत.
- खोली मोजण्याचं एकक 'फॅदम' म्हणजेच सहा फूट किंवा १.८३ मीटर एवढं असे.
- समुद्राची खोली मोजण्यासाठी इको साऊंडिंग म्हणजे “सोनार” ह्या तंत्रांचा वापर केला जातो.
- फॅदमोमीटर ह्या यंत्राचा ह्यासाठी वापर केला जातो.
- सोनार तंत्रात ध्वनीलहरी ह्या एखाद्या जहाजावरून खोल समुद्रात सोडल्या जाऊन त्या किती वेळात परत आल्या हयावरून त्या ठिकाणच्या खोलीची मोजणी करतात.
Similar questions