सागर तळाची निर्मिती कोणत्या थरा पासून झाली आहे ?
Answers
Answered by
3
Answer:
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेल्या 'ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला' या गाण्याची शताब्दी झाल्यात्यानिमित्त पुण्याचे स्वामी माधवानंद यांनी केलेले ‘ने मजसी ने’ या सुप्रसिद्ध कवितेचे रसग्रहण.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेल्या 'ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला' या गाण्याची शताब्दी झाल्यात्यानिमित्त पुण्याचे स्वामी माधवानंद यांनी केलेले ‘ने मजसी ने’ या सुप्रसिद्ध कवितेचे रसग्रहण. “मोठया गौरवाने गावं असं हे गीत आपण अनेकदा ऐकलं आहे. त्याच्या शब्दांतून जी वेदना प्रगट होते ती जाणून घेऊन ते शब्द ऐकले पाहिजेत. असं झालेलं नाही, की सावरकर सहज साईट सिइंगला ब्रायटनच्या समुद्रतीरी गेले आणि एकदम त्यानां गीत स्फुरलं वेदनदेखील कशामुळे होती ती परिस्थिती कळली पाहिजे की काय घडत आलं होतं आणि काय मोडत होतं!
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेल्या 'ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला' या गाण्याची शताब्दी झाल्यात्यानिमित्त पुण्याचे स्वामी माधवानंद यांनी केलेले ‘ने मजसी ने’ या सुप्रसिद्ध कवितेचे रसग्रहण. “मोठया गौरवाने गावं असं हे गीत आपण अनेकदा ऐकलं आहे. त्याच्या शब्दांतून जी वेदना प्रगट होते ती जाणून घेऊन ते शब्द ऐकले पाहिजेत. असं झालेलं नाही, की सावरकर सहज साईट सिइंगला ब्रायटनच्या समुद्रतीरी गेले आणि एकदम त्यानां गीत स्फुरलं वेदनदेखील कशामुळे होती ती परिस्थिती कळली पाहिजे की काय घडत आलं होतं आणि काय मोडत होतं!काय घडत होतं ?
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेल्या 'ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला' या गाण्याची शताब्दी झाल्यात्यानिमित्त पुण्याचे स्वामी माधवानंद यांनी केलेले ‘ने मजसी ने’ या सुप्रसिद्ध कवितेचे रसग्रहण. “मोठया गौरवाने गावं असं हे गीत आपण अनेकदा ऐकलं आहे. त्याच्या शब्दांतून जी वेदना प्रगट होते ती जाणून घेऊन ते शब्द ऐकले पाहिजेत. असं झालेलं नाही, की सावरकर सहज साईट सिइंगला ब्रायटनच्या समुद्रतीरी गेले आणि एकदम त्यानां गीत स्फुरलं वेदनदेखील कशामुळे होती ती परिस्थिती कळली पाहिजे की काय घडत आलं होतं आणि काय मोडत होतं!काय घडत होतं ?हे सर्व ऐन तारूण्यातले मोठे उत्साही आणि बुध्दिमान देशभक्त होते. एकदा सावरकरांना लंडनमधील प्रसिध्द वृत्तपत्राच्या प्रतिनिधिने विचारलं होतं, की तुमच्यावर सतत लक्ष ठेवलं जातं, तुमच्या मागे सतत पोलिसांची नजर असते ते तुम्हाला कसं वाटतं ? त्यावर सावरकर म्हणाले, “We don’t mind. They may follow us if the atmosphere suits them !” टिपिकल ब्रिटिश विनोद म्हणून त्यांच्या या उदगाराचं कौतुक झालं होतं. India House हे कार्याचे केंद्र. तिथलं वातावरण तर अत्यंत भारलेलं होतं. हा मदनलाल धिंग्रा, सावरकर स्वतः सेनापती बापट हे सगळे त्यावेळेला रसरसते तारूण्य आणि देशप्रमाचं वारं डोक्यात घेऊन वावरणारे स्फूर्तिशील युवक होते. सेनापती बापट यांचा घातलेला वृध्दपणीचा फोटोच आम्ही नेहमी पाहत आलो आहोत. लहानपणापासून ते तसे दिसत नव्हते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची छाप एवढी पडत असे, की त्यांची एक फ्रेंच मैत्रीण जिला त्यांनी फ्रेंच भाषेतलं बॉम्बस्फोटाचं लिटरेचर ट्रान्सलेट करून द्यायची रिक्वेस्ट केली होती. तिने आपली परीक्षा बाजूला ठेवून - ड्रॉप घेऊन प्रथम ते इंग्लिशमध्ये भाषांतरित करून दिलं. त्याच्या प्रती काढून सावरकरांनी भारतातल्या क्रांतीकारकांना पाठवल्या. त्याचाच उपयोग पुढचे बॉम्बस्फोट केले गेले. लंडनमध्ये देखील ‘पारतंत्र्यात राहणं मान्य नसणं हा गुन्हा नसून गौरवाची गोष्ट आहे’ असा मतप्रवाह होता. अनेक क्रातिकारकांचं ते कार्यस्थळ होतं. रशियन क्रांतीची सूत्रे देखील तेथूनच हलत होती. हिंदुस्थानातल्या तरूणांच्या कार्याचा प्रभाव वाढतहोता.
Similar questions
Social Sciences,
3 months ago
English,
3 months ago
History,
6 months ago
Computer Science,
6 months ago
Chemistry,
11 months ago
Chemistry,
11 months ago