सागर तळावरील जास्त खोलीच्या लांबवर पसरलेल्या भू रूपास काय म्हणतात ? *
Answers
Answered by
0
Explanation:
सागरतळाच्या रचनेचा सागरी गर्ता (Oceanic Trench) हा शेवटचा विभाग असून सागरी मैदानं ज्या खोलीवर आढळतात त्याहीपेक्षा अधिक खोलीवर या गर्ता आढळतात. सागरतळाचा फक्त सात टक्के भागच त्यांनी व्यापला आहे. या गर्तांची संख्या पॅसिफिक महासागरात जास्त आहे
Similar questions