Geography, asked by qwertyqwer8259, 5 hours ago

सागरजलाच्या पाण्याची चव खारट कशी होते

Answers

Answered by arpeettribhuwan
1

Answer:सागरजलाच्या पाण्याची चव खारट होण्यास क्षारीय गुणधर्म महत्वाचे असते. सागरजलाची क्षारता हि बाष्पीभवनाच्या वेगावर अवलंबून असते. समुद्राच्या ज्या भागात बाष्पीभवनाचे वेग जास्त त्या भागात क्षारतेचे प्रमाण जास्त असते आणि ज्या भागात बाष्पीभवनाचे वेग कमी तिथे क्षारतेचे प्रमाण कमी.

Similar questions