Geography, asked by omsonawane41, 11 days ago

सागरजल गतिशील कशामुळे होते​

Answers

Answered by khatunsuhana946
42

Answer:

सागर जल गतिशील कशामुळे होते ? उत्तर -ग्रहीय वाऱ्यामुळे सागरजल गतिशील होते . ... महासागरातील वेगवेगळ्या भागांतील पाण्याच्या तापमानात तफावत आढळते . सागराच्या पाण्याच्या तापमानातील व घनता येतील तफावतीमुळे अभिसरण घडुन येते

Answered by chudajigaikwad
8

Explanation:

ग्रहीय वारे मुनि सागर जल गतिशील होते

Similar questions