History, asked by salunkherajendra605, 4 months ago

सागरजला का खारट झाले​

Answers

Answered by Anonymous
1

Explanation:

An ecosystem is a geographic area where plants, animals, and other organisms, as well as weather and landscape, work together to form a bubble of life. Ecosystems contain biotic or living, parts, as well as abiotic factors, or nonliving parts. ... Ecosystems can be very large or very small.

#ᴘʟss ғʟᴡ ᴍᴇ ɪ ғʟᴡ ʏᴏᴜ ʙᴀᴄᴋ ᴀɴᴅ ɢᴀᴠᴇ ᴛʜᴀɴᴋs ᴛᴏ ʏᴏᴜ ✌❤❤#

Answered by s14648anisha00929
0

पृथ्वीचा सत्तर टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे. जगाच्या पातळीवर अनेक मोठे समुद्र आहेत. त्याचप्रमाणे नदी, नाले, ओढे, तलाव, खाडीदेखील पाण्याने व्यापलेली असते. विहीर, तलाव, नदीचे पाणी गोड असते. मात्र, समुद्राचे पाणी खारे असते. यामागे काही कारणे सांगितली जातात. तत्पूर्वी ज्या प्रचंड जलाशयात खाऱ्या पाण्याचे अस्तित्व आढळते, त्या जलाशयाला 'समुद्र' असे म्हणतात. जे समुद्र हे प्रचंड आकाराचे असतात, त्या जलाशयाला 'महासागर' म्हणतात. समुद्राचा जो भाग काही प्रमाणात जमिनीला जोडलेला असतो, त्याला 'उपसागर' म्हणतात. जेव्हा कोणत्याही जलाशयाच्या तीन बाजूंना जमीन असते व एका बाजूला पाणी असते तेव्हा त्या रचनेला 'आखात' म्हणतात. जेव्हा कोणताही नैसर्गिक जलमार्ग जमीन भेदून दोन मोठ्या जलाशयांना जोडतो, तेव्हा त्या रचनेला 'सामुद्रधुनी' म्हणतात. जेव्हा नदी समुद्राला मिळते, तेव्हा तिच्या मुखापासून नदीत आतमध्ये काही अंतर समुद्राचे खारट पाणी येते. या खारट पाण्याच्या जागेला 'खाडी' म्हणतात. जेव्हा जमिनीच्या सर्व बाजूंना जलाशय असतो तेव्हा त्या रचनेला 'बेट' असे म्हणतात. जाणून घेऊया समुद्राचे पाणी खारे का असते याविषयी..

Similar questions