सागरजल खारट का असते?
Answers
Answered by
21
Because - when evaporation is occur the water convert in vapour
but salt remains ...... This prosses
kept on .Hence the water of sea
is salty.
Answered by
58
Answer:
सागरजल खारट असण्याचे खूप भौगोलिक करणे आहेत. त्या पैकी प्रामुख्याने पुढील कारणे आहेत.
Explanation:
१) बाष्पीभवन जास्त आणि गोड्या पाण्याचा पुरवठा कमी असेल तर सागरजल खारट असते.
२) सूर्याच्या उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन जास्त होणे.
३) पाण्याची वाफ होऊन पाणी कमी होणे, परंतु क्षाराचे प्रमाण तेवढेच असणे.
४) उरलेल्या पाण्यात क्षाराचे प्रमाण वाढणे
५) सागरजलात गोड्या पाण्याचा पुरवठा कमी प्रमाणात होणे.
ह्या कारणामुळे सागरजल खारट असते. सागरजलात काही भागात क्षारतेचे प्रमाण कमी तर काही भागात जास्त आढळते.
Similar questions
English,
7 months ago
Political Science,
7 months ago
Chemistry,
1 year ago
Math,
1 year ago
Physics,
1 year ago