सागरकिनाऱ्यावरील भूरुपे information
Answers
Very very sorry dear
I don't know Hindi
Answer:
शासन निर्णय क्रमाकं : अभ्यास-२११६/(प्र.क्र.४३/१६) एसडी-४ दिनांक २५.४.२०१६ अन्वये स्थापन करण्यात आलले ्या समन्वय समितीच्या दि. ३.३.२०१७ रोजीच्या बठै कीमध्ये हे पाठ्यपुस्तक निर्धारित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. इयत्ता नववी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्िमती व अभ्यासक्रम संशोधन मडं ळ, पुण.े शेजारचा ‘क्यू आर कोड’ स्मारफ्ट ोनचा वापर करून स्कॅन करता यते ा.े स्नॅक केल्यावर अापल्याला या पाठ्यपुस्तकाच्या अध्ययन- अध्यापनासाठी उपयकु ्त लिकं /लिकं ्स (URL) मिळतील.
प्रस्तावना विद्यार्थी मित्रांनो, नववीच्या वर्गात तुमचे स्वागत आह.े भूगोल विषयातील अनेक संज्ञा व संकल्पना भूगोलाच्या पाठ्यपसु ्तकातं ून तुम्ही शिकला आहात. यापुढील अधिक सखोल सकं ल्पना असलले ,े इयत्ता नववी भगू ोलाचे हे पाठ्यपसु ्तक तुमच्या हाती दते ाना आनदं वाटतो. आपली ‘पथृ ्वी’ हा सजीवसषृ ्टी असलेला अवकाशातील एकमेव ज्ञात ग्रह आह.े पथृ ्वीवर अनके प्रकारच्या नसै र्गिक घटना घडत असतात. या घटनाचं ा परिणाम सजीव तसेच निर्जीव गोष्टींवर होत असतो. भूगोलामध्ये ‘पर्वत, पर्वत राहत नाही!’ असे म्हटले जात.े याचा नमे का अर्थ काय? या व अशा अनेक बाबी तसेच अशा घटनाशं ी कसे जळु वनू घ्याव,े यासाठी भगू ोल विषयाचा अभ्यास आवश्यक असतो. तुम्ही अनेक वस्तू खरदे ी करता आणि वापरता; परंतु या वस्तू नमे क्या कशा तयार झाल्या, त्या दुकानात कोठनू आल्या, या वस्तूंचा मूलस्रोत नेमका कोणता, मानव आणि निसर्ग यांच्या आतं रक्रियेतनू मानवी जग कसे निर्माण होते, मानवी समूह, ससं ्कृती, समाज व अर्थकारण यांचा विकासाशी असणारा संबंध, आतं रजालाचा वापर, परिणाम इत्यादी बाबी या पाठ्यपसु ्तकातनू तुम्ही समजनू घेणार आहात. भगू ोल विषयाचा अभ्यास सकू ्ष्मदृष्टीने करणे आवश्यक असते. त्यासाठी उपलब्ध असलेली अनेक साधन,े जसे- नकाशे, आलेख, मापनयतं ्र इत्यादींचा आवश्यकतेनुसार वापर करा. शाळमे ध्ेय या पाठ्यपुस्तकात दिलले ्या कृती काळजीपूर्वक करून भगू ोल विषय आत्मसात करा. तुम्हा सर्वानं ा मनःपूर्वक शभु चे ्छा ! पणु े (डॉ. सनु िल मगर) दिनाकं : २८ एप्रिल २०१७, अक्षय्यततृ ीया संचालक भारतीय सौर दिनांक : ८ वैशाख १९३९ महाराष््टर राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुण.े