सुगरण, चिमणी, मधमाशी, शिंपी कोणता शब्द गटात बसत नाही
Answers
Answered by
0
Answer: मधमाशी..कारण सुगरण, चिमणी, शिंपी हे पक्षी आहेत आणि मधमाशी ही किडा आहे म्हणून मधमाशी गटात बसत नाही.
Similar questions