सुगरण पक्षाचे
घर घर वादळात
शाबूत
राहते
Answers
Answer:
Oooooooooooooooooooooo
Answer:
सुगरण पक्षी घरटी बांधण्याच्या कलेसाठी प्रसिद्ध आहे. म्हणून सुगरणीचे खोपटे पाहण्यासारखे असते. सुगरण पक्ष्यांचे घरटं म्हणजे उत्तम कारागिरीचा नमुना, म्हणूनच त्या पक्ष्याला सुगरण हे नाव मिळालेलं आहे. सर्वच पक्षी जवळपास मिळणार्या काडय़ा, काटक्या, गवत, दोरा, गुंतवळ, पाने, कापूस, चिंध्या यांचा वापर करून घरटी तयार करतात. घरटी बांधायची कला त्यांना उपजतच प्राप्त झालेली असते. सुगरण हा पक्षी भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार इ. देशांत आढळतो. हा पक्षी स्थानिक निवासी असला तरी काही उपजाती स्थलांतर करणार्या आहेत. रंग आणि आकारावरून याच्या किमान तीन उपजाती आहेत. पट्टेरी सुगरण, काळ्या छातीची सुगरण आणि बाया. बाया हा सर्वात जास्त आढळणारी उपजात आहे. भात शेतीच्या प्रदेशात थव्याने राहणारे सुगरण उभ्या पिकावर चरायला येतात, कीटक आणि धान्य खातात.