सुगरण पक्षी Information in Marathi
Answers
Answered by
2
Explanation:
सुगरण हा चिमणीच्या आकाराचा लहान पक्षी आहे. पिवळ्या धम्मक रंगातील हा पक्षी त्याच्या घरटी बांधण्याच्या कलेसाठी प्रसिद्ध आहे. गावाजवळ एखाद्या बाभळीच्या झाडावर सुगरण पक्ष्यांची अनेक सुबक घरटी लटकताना दिसतात.
Answered by
1
Answer:
मराठी नाव : सुगरण, बाया, विणकर, गवळण
Explanation:
please mark me brainliest please have a nice day I will be always there for your help and support
Similar questions