History, asked by santoshbadiger5565, 2 months ago


सागरतळ रचनेचा अभ्यास मानवास उपयुक्त आहे.​

Answers

Answered by sneha5936
85

Answer:

सागर तळरचनेचा अभ्यास मानवास उपयुक्त आहे . उत्तर -सागरतळाशी मोठ्याप्रमाणावर प्राण्यांच्या व वनस्पतींच्या अवशेषांचे अवशेषही आढळतात . सागर तळात मोठ्या प्रमाणात खनिजे मूलद्रव्य खडक अतिसूक्ष्म मातीचे कण आढळतात .

Similar questions