सागरतळ रचना मानवाला कशा प्रकारे उपयुक्त आहे?
Answers
Answered by
0
Answer:
अभ्यासासाठी सागरतळाचा अभ्यास मानवास उपयुक्त आहे . २)भूखंड मंच हे मासेमारीसाठी नंदनवन आहे . उत्तर -भूखंड मंच हा सागरतळाचा उथळ भाग आहे त्यामुळे भूखंडमंच्यापर्यंत सूर्यकिरण पोहोचतात . परिणामी भूखंड मंचावर शेवाळ प्लवंग यांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होते .
Explanation:
Hope it helps
Please mark me as Brainliest
Similar questions