सागरतळरचनेचा अभ्यास मानवास उपयुक्त का आहे?
Answers
Answered by
7
Answer:
सागर तळरचनेचा अभ्यास मानवास उपयुक्त आहे
Explanation:
सागर तळरचनेचा अभ्यास मानवास उपयुक्त आहे . उत्तर -सागरतळाशी मोठ्याप्रमाणावर प्राण्यांच्या व वनस्पतींच्या अवशेषांचे अवशेषही आढळतात . सागर तळात मोठ्या प्रमाणात खनिजे मूलद्रव्य खडक अतिसूक्ष्म मातीचे कण आढळतात . खनिजसंपत्ती , प्राणीसंपत्ती , वनस्पती तसेच ज्वालामुखीचा उद्रेक इ.
Answered by
3
Explanation:
mark me Brainlist plz
I hope it's right answer
Attachments:
Similar questions