India Languages, asked by rkrohit48051, 2 months ago

सांगती 'तात्पर्य' माझें सारख्या खोट्या दिशा:"चालणारा पांगळा अन् पाहणारा आंधळा " काव्यसौंदर्य सांगा प्लीज ​

Answers

Answered by jadhavvaibhavi2807
29

Answer:

उपरोक्त ओळींमध्ये कवी असा भाव मांडतात की सान्या रंगात रंगून मी वेगळा आहे . गुंत्यात अडकून न पडता मी बंधनमुक्त आहे . माझे व्यक्तिमत्त्व अनोखे आहे . कशा कुठून सुखाच्या सावल्या आल्या , पण या सुखाच्याही झळा लागणारा मी संवेदनशील माणूस आहे . माझ्या सोबतीला माझे अश्रू आहेत म्हणून सामाजिक दुःखाची मला माया लागली . जगण्याचे भान मला कधीतरी आले ; पण आयुष्यात फसवणूक खूप झाली . विश्वासघात झाला ; पण मी प्रेरक व माणुसकीचे विचार घेऊन उगवणारा सूर्य आहे .

Answered by nikukothmire6
7

Answer:

स्वतःच्या कलंदर वृत्तीचे वर्णन करताना कवी म्हणतात - येथे माझ्या अस्तित्वाचे त्या सर्व दिशानिर्देश खोट्या निष्कर्ष देत आहेत. जे चालत आहेत ते लंगडे आहेत आणि जे पाहू शकतात ते खरोखरच आंधळे आहेत

Similar questions