३) साहेबांचा राजूबद्दलचा गैरसमज कसा दुर झाला ?
Answers
Answered by
0
साहेबांचा राजूबद्दलचा गैरसमज कसा दूर झाला? उत्तर: राजूने साहेबांचे शंभर रुपये घेतले; पण पाण्याची बाटली काही आणून दिले नाही. म्हणून साहेबांच्या मनात राजूबद्दल गैरसमज निर्माण झाला होता. परंतु राजूच्या मित्राने साहेबाना पाण्याची बाटली तर दिलीच; पण राजूने र्याच्याकडे दिलेली शंभर रुपयाची नोटही दिली.
Similar questions