Hindi, asked by brainlysrijanuknown2, 5 days ago

संहिता संपादन कार्याची किती भागात विभागणी केली जाते?

Answers

Answered by llMagicalBlushll
4

\huge\mathfrak\pink{Answer}

मराठी भाषा, व्याकरण, साहित्य-संपादन, कोशनिर्मिती वगैरे अनेक महत्त्वाच्या क्षेत्रात कित्येक वर्षं काम करीत राहिलेल्या सत्त्वशीला सामंत ह्यांचं १ मे २०१३ रोजी अवचित निधन झालं नि त्यांच्याविषयी आदराची, प्रेमाची भावना बाळगणाऱ्या अनेकांना मोठा धक्का बसला. मराठी अभ्यास परिषदेच्या कार्याविषयी त्यांना अपार आदर होता, अधूनमधून भाषा आणि जीवनमध्ये त्यांचं लेखनही प्रसिद्ध होत होतं. तेव्हा परिषदेतर्फे त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दरवर्षी एखादा अभ्यासपूर्ण कार्यक्रम आखला जावा अशी सूचना केली गेली व ती परिषदेनं मान्य केली.

Answered by girlherecrazy
3

Answer:

to ab likha kyu nahi kabhi khud bhi question post kar diya karo mujhe na tumse bohot sari shikayat hai

Similar questions