साहित्यभाषा आणि व्यवहारभाषा वेगळी कशी ते सांगा
Answers
Answered by
1
ANSWER:
भाषा : मानवी विकासाच्या इतिहासात भाषेचे स्थान अतिशय महत्त्वाचे आहे. आज आपण मानव व मानवेतर प्राणी असा फरक करतो, निसर्ग आणि मानव असाही फरक करतो. मानव हा इतर सर्व प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ आहे. ज्याप्रमाणे निसर्गापुढे इतर प्राण्यांना नमून वागावे लागते, तसे ते मानवाला नेहमीच वागावे लागत नाही. निसर्गावर मात करण्याची शक्ती आपल्यात आहे, याची त्याला जाणीव आहे आणि ती वाढवण्याताचा तो बुद्धिपुरःसर, नियमितपणे, सतत प्रयत्न करतो आहे, ही गोष्ट आता स्पष्ट आहे.
उत्क्रांतीच्या प्रवाहात पूर्वमानव इतरांपेक्षा वेगळा पडला. त्याची शरीररचना वेगळी झाली. बाहयतः दुबळा असलेला हा प्राणी त्याच्या विशिष्ट शरीररचनेमुळे व मेंदूच्या वाढीमुळे निराळा बनला. हाताची रचना आणि त्याचा उपयोग यांमुळे त्याला साधनप्राप्तीची कल्पना आली. शरीरबाह्य साधने कशी निर्माण करावी, इकडे त्याचे लक्ष लागले. नव्या साधनांच्या शोधामुळे तो यंत्रयुगात आला आणि आजूबाजूचे जीवन बदलण्याची आणि ते स्वतःला अनुकूल करून घेण्याची त्याची पात्रता वाढत गेली.
I HOPE THIS ANSWER HELPFUL FOR YOU
✌️ ABHINAV THE INDIAN ✌️
Similar questions