सिंहगडावर सूर्याजी मावळयांना काय महणाले
Answers
Answer:
तानाजी मालुसरेबरोबर त्याचा भाऊ सूर्याची मालुसरेसुद्धा होता," ते पुढे सांगतात.
पानिपतच्या युद्धात या कारणांमुळे झाला होता मराठ्यांचा पराभव
अलाउद्दीन खिलजी आणि मलिक काफूरचं काय होतं नातं?
आजच्या पुणे शहरापासून नैऋत्येस 20 किमीवर हवेली तालुक्यात वसला आहे. कोंढाणा, बक्षिंदाबक्ष, सिंहगड अशा वेगवेगळ्या नावांनी तो ओळखला जायचा. या किल्ल्यात पुणे डोणजे आणि कल्याण अशी दोन मुख्य द्वारं आहेत.
या लढाईचा किस्सा बालभारतीच्या शालेय पुस्तकात सांगण्यात आला आहे. त्यानुसार, तानाजीने किल्ल्यावर चाल करताच सूर्याजीने त्याच्या मावळ्यांसह कल्याण दरवाजा गाठला आणि तो उघडण्याची वाट पाहू लागला. लढाईला सुरुवात झाली. उदेभानचे सैन्य मावळ्यांवर चाल करून आले. हातघाईची लढाई सुरू झाली. तलवारीला तलवारी भिडल्या. मावळ्यांना कल्याण दरवाजा उघडला.
तानाजी सिंहासारखा लढत होता. उदेभानने त्याच्यावर झेप घेतली. दोघांची निकराची लढाई सुरू असतानाच तानाजीची ढाल तुटली. त्याने हाताला शेला गुंडाळला, शेल्यावर वार झेलच तो लढू लागला. ते दोघंही जबर जखमी झाले आणि दोघांचाही मृत्यू झाला.