India Languages, asked by ajayrakh, 6 months ago

(४) साहळा-
(३) खालील ओळींचा अर्थ लिहा.
(अ) रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा!
गुंतुनी गुंत्यांत साऱ्या पाय माझा मोकळा!​

Answers

Answered by artig5662
11

Explanation:

सर्व रंगात रंगूनिही मीझा रंग सर्वांत वेगळा आहे़.

मी सगळ्या गुंत्यात गुंतली आहे तरीहि माझा पाय मात्र मोकळाच आहे

Similar questions