*संहत हायड्रोक्लोरिक आम्लाची जस्ता (Zn) सोबत अभिक्रिया होऊन ______ वायूची निर्मिती होते.*
1️⃣ हायड्रोजन
2️⃣ ऑक्सिजन
3️⃣ सल्फर डाय ऑक्साईड
4️⃣ कार्बन डाय ऑक्साईड
Answers
Answer:
Explanation:
Hydrogen
Answer:
hydrogen
Explanation:
सिद्धांत
रासायनिक अभिक्रियेत एक पदार्थ आणि दुसरा पदार्थ यांची अभिक्रिया होते आणि नवीन पदार्थ निर्माण होतो. नवीन पदार्थाचे रासायनिक घटक हे अभिक्रियाकारकांपेक्षा वेगळे असतात. रासायनिक बदलामुळे, पदार्थाची रासायनिक गुणधर्मे पण बदलतात. म्हणजे निर्माण झालेला पदार्थ हा कुठल्याही एका अभिकारकापेक्षा संपूर्णपणे वेगळा असतो. काही रासायनिक अभिक्रिया उष्माग्राही असतात आणि काही उष्मादायी.
उष्माग्राही अभिक्रियांमध्ये, पदार्थ उष्णतेच्या रूपात ऊर्जा शोषून घेतो आणि त्याची रासायनिक अभिक्रिया होते. उदाहरण: खाद्यपदार्थ तयार करताना शोषलेली ऊर्जा, जसे केक बनविताना.
उष्मादायी अभिक्रियांमध्ये उष्ण-ऊर्जा मुक्त होते. फटाक्यांचे फुटणे ही उष्मादायी अभिक्रिया आहे.
रासायनिक बदलामुळे पदार्थाची ओळख आणि गुणधर्म बदलतात आणि त्यांना परत आणणे शक्य असते किंवा नसते