India Languages, asked by harshapala1482, 1 year ago

सुई ची आत्मकथा in Marathi

Answers

Answered by dalvividya
14

Answer:

मी सुई आहे.तुम्ही लोक माझा खूप कामासाठी वापर करतात.जसे की शिवणकाम,छप्पलशिवाने,स्वेटरशिवने,इत्यादी.तुमची मी इतकी मदत करते पुन तुम्ही मला कसे पण टाकून देता.उलट तुम्ही मला गापाल पाहिजे.जर तुम्ही मला जपत नाही तर मी तुमहाला तिचे आणि मग तुमच्या बोटातून रक्त येते.तेव्हा तुम्हाला कळत आपण सुई ला जपलं पाहिजे.

Answered by biswajitnama06
2

I hope it will be help full for u

Attachments:
Similar questions