India Languages, asked by lalchhanchhuahi1819, 8 months ago

साईटीस के बारे में ईमफोरमेशन मराठी भाषा

Answers

Answered by rajabhausathe
0

Answer:

मराठीभाषा ही इंडो-युरोपीय भाषाकुलातील एक भाषा आहे. मराठी भाषा ९ व्या शतकापासून प्रचलित असून, मराठी भाषेची निर्मिती संस्कृतपासून झालेल्या महाराष्ट्री, प्राकृत व अपभ्रंश या भाषांपासून झाली आहे. भारतातील प्रमुख २२ भाषांपैकी मराठी एक आहे. महाराष्ट्र आणि गोवा ह्या राज्यांची मराठी ही अधिकृत राजभाषा आहे. मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकसंख्येनुसार मराठी ही जगातील दहावी व भारतातील तिसरी भाषा आहे. मराठी भाषा ही ज्ञानभाषा व्हावी यासाठी महाराष्ट्र शासनाकडून सातत्याने प्रयत्न होत आहेत. मराठी भाषेचा गौरव ज्ञानेश्वरांनी आपल्या साहित्यातून ही केलेला दिसून येतो महाराष्ट्र हे मराठी भाषिकांचे राज्य म्हणून त्याला वेगळे महत्त्व प्राप्त झालेला आहे तेराव्या शतकापासून ते आजतागायत मराठी भाषेतून अनेक श्रेष्ठ साहित्यकृती निर्माण झालेल्या आहेत आणि त्यात सातत्यपूर्ण रीतीने भर पडत आहे.[१] २०११ च्या जनगणनेनुसार, भारत देशात मराठी भाषकांची एकूण लोकसंख्या सुमारे ९ कोटी आहे.

Similar questions