संज्ञा स्पष्ट करा.
1. वृष्टी
Answers
Answered by
4
Answer:
हवेचे तापमान गोठणबिंदूखाली गेल्यास बाष्पाचे थेट हिमकणांत रूपांतर होउन होणा-या घनरूपातील वृष्टीला हिमवृष्टी म्हणतात.
गारपीट संपादन करा
गारांच्या वृष्टीला गारपीट म्हणतात.
पाऊस (पर्जन्य) संपादन करा
ढगांमधील आकाराने मोठे जलकण हवेत तरंगू न शकल्याने जलकणांची पावसाच्या स्वरूपात वृष्टी होते.
प्लीज फॉलो करा आणि Mark as brilliant करा
Similar questions