Math, asked by Anonymous, 1 year ago

संजय व सुजाता यांचा विवाह शुक्रवार दि. १८/१/१९८० रोजी झाला, दर वर्षी लग्नाच्या वाढदिवसाला ती
दोघे सहलीला जातात मात्र वाढदिवस सोमवार किवा बुधवारी असेल तर ते सहलीला जाऊ शकत नाहीत.
पुढील दहा वर्षात लग्नाच्या वाढदिवशी किती वेळा त्यांना सहलीला जाता येणार नाही.
A) 4
B) 3
C) 2
D) 5​

Answers

Answered by amitnrw
2

4 वेळा त्यांना सहलीला जाता येणार नाही

Step-by-step explanation:

१८/१/१९८०    ( 18 / 1 / 1980 )

18/1/1980 - शुक्रवार (लीप वर्ष)

18/1/1981 - रविवार

18/1/1982 - सोमवार (जाऊ शकत नाही)

18/1/1983 - मंगळवार

18/1/1984 - बुधवार (जाऊ शकत नाही) (लीप वर्ष)

18/1/1985 - शुक्रवार

18/1/1986 - शनिवार

18/1/1987 - रविवार

18/1/1988 - सोमवार (जाऊ शकत नाही) (लीप वर्ष)

18/1/1989 - बुधवार (जाऊ शकत नाही)

18/1/1990 - गुरुवार

4 वेळा त्यांना सहलीला जाता येणार नाही

Learn more:

If 09/12/2001 happens to be Sunday, then 09/12/1971 would have ...

https://brainly.in/question/6133112

If 26th January of a leap year is a Sunday then 15th August of that ...

https://brainly.in/question/5311829

Similar questions