संकोच वाटणे चा अर्थ सांगून वकायात. उपयोग करा
Answers
Answered by
26
■■'संकोच वाटणे', या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे, लाज वाटणे.■■
◆या वाक्यप्रचाराचा वाक्यात प्रयोग:
● रेखाला परीक्षेत खूप कमी गुण मिळाले होते,बाबांंनी जेव्हा तिला परिक्षेचे निकाल विचारले तेव्हा तिला सगळ्यांसमोर परीक्षेचे निकाल सांगताना संकोच वाटत होते.
● आपण केलेल्या चोरीबद्दल सगळ्या लोकांना माहित झाले आहे, हे कळल्यावर रमेशला लोकांसमोर जायला संकोच वाटत होते.
Answered by
7
Answer:
Its meaning is
भीङ वाटणे
Explanation:
To feel awkward or to be nervous
Similar questions