संकोच वाटणे चा अर्थ सांगून वकायात. उपयोग करा
Answers
Answered by
2
Answer:
होय , नाही अशा दोन्ही भावना निर्माण होणे
मला जेवायला संकोच वाटत होता
Answered by
6
■■"संकोच वाटणे", या वाक्प्रचाराचा अर्थ आहे लाज वाटणे.■■
● या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग:
१. दिशाला परिक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे, तिच्या बाबांनी सगळ्यांसमोर तिला परिक्षेचा निकाल विचारल्यावर, तिला परीक्षेचे गुण सांगताना संकोच वाटत होते.
२. रिमाने जीन्स-टॉप घातले होते, म्हणून तिला न कळवता अचानक घरी आलेल्या पाहुण्यांसमोर जायला संकोच वाटत होते.
Similar questions