Hindi, asked by michaeljackson23, 1 year ago

संकोच वाटणे मुहावरेचा अथ​

Answers

Answered by halamadrid
12

"संकोच वाटणे", या वाक्प्रचाराचा अर्थ आहे लाज वाटणे.

या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग:

१. नवीन नवरीला तिच्या माहेरी पहिल्या दिवशी संकोच वाटत होते.

२. निकिता ने वेस्टर्न कपड़े घातले असल्यामुळे तिला घरी अचानक आलेल्या पाहुण्यांसमोर जायला संकोच वाटत होते.

३. बाबांना,आपल्याला परीक्षेत मिळालेल्या कमी गुणांबद्दल सांगताना रमेशला संकोच वाटत होते.

Similar questions