सेक्रेटरी हा इंग्रजी शब्द लॅटिन भाषेतील कोणत्या शब्दा पासून तयार झाला *
2 points
अमात्य
चिटणीस
सेक्रेटरिअस
Answers
Answer:
Questions ॅथलेटिक्स हा शब्द कोणत्या लॅटीन शब्दा पासून तयार झाला आहे? *
Answer:
सेक्रेटरिअस
Explanation:
भाषेत अनेक शब्द असतात व त्या शब्दांच्या माध्यमातूनच भाषा अधिक समृद्ध होत असते. भाषा अधिकाधिक समृद्ध होण्यासाठी भरपूर वेळेस दुसर्या भाषेतून देखील काही शब्द घेतले जातात किंवा नवीन शब्दांची निर्मिती या दुसऱ्या भाषेतील शब्दांपासून केली जाते.
प्रत्येक भाषेतील शब्द हे कुठल्यातरी भाषेतील शब्दांपासूनच प्रेरणा घेऊन बनवलेले असतात आणि त्यामुळेच ती भाषा अधिकाधिक समृद्ध होते.
इंग्रजी भाषेतील भरपूर शब्द हे ग्रीक किंवा लॅटिन या पुरातन अशा भाषेतील शब्दांपासून बनवलेले आहेत.
भारतात बोलल्या जाणाऱ्या अनेक भाषांचे शब्द हे देखील संस्कृत भाषतील शब्दांपासून बनवण्यात आलेले आहेत.
इंग्रजी भाषेतील सेक्रेटरी हा शब्द लॅटिन भाषेतील सेक्रेटरीअस या शब्दापासून बनवलेला आहे व त्याचा अर्थ गुपचूपपणे लिहिणारा असा होतो.