Math, asked by reemakanekar11, 11 months ago

सेक्सी उभ्या आहेत तेवढ्याच रिक्षा उभ्या आहे त्याच्या जागांची संख्या 63 असल्यास टॅक्सी व रिक्षा यांची एकूण संख्या किती​

Answers

Answered by hadkarn
2

Answer:

टॅक्सी व रिक्षांची संख्या अनुक्रमे X मानू

चार चाके असतात म्हणून 4X

रिक्षाला तीन चाके असतात म्हणून 3X

दिलेल्या अटीनुसार चाकांची एकूण संख्या 63,

म्हणून,

4X +3X = 63

7X = 63

X = 63 / 7

X = 9

उत्तर: 9 टॅक्सी उभ्या आहेत व 9 रिक्षा उभ्या आहेत.

टॅक्सी व रिक्षा यांची एकूण संख्या = 9 + 9 = 18

Similar questions