सूक्ष्मजीवांचा वापर करून कोणकोणते पदार्थ बनवले जातात?
Answers
Answered by
1
oil spill
bio pesticides
biogas and composting
land filling
sewage treatment
biofuels
Answered by
7
★उत्तर - मोठ्या प्रमाणावर निर्माण होणाऱ्या नागरी, शेतकी ,औद्योगिक कचऱ्याचे सूक्ष्मजैविक विनॉक्सी - अपघटन करून मिथेन वायू हे इंधन मिळते . सॅकरोमायसिस हे किन्व जेव्हा उसाच्या मळीचे किण्वन करते तेव्हा मिळणारे इथॅनॉल हे अल्कोहोल एक स्वच्छ (धुराराहित इंधन )आहे. काही औद्योगिक रसायने सूक्ष्मजैविक प्रक्रियानी बनविले जातात.उदा. रसायन उद्योगात कच्चा माल म्हणून उपयुक्त ठरणारी विविध अल्कोहोल्स, अँसिटोन, कार्बनीआम्ले,मेदघटक,पॉलिसॅकराईड्स, प्लॅस्टिक व खाद्यपदार्थ उत्पादनाचा कच्चा माल म्हणून यापैकी काही उपयोगी आहेत.
धन्यवाद....
धन्यवाद....
Similar questions