Science, asked by PragyaTbia, 1 year ago

सुक्ष्मजैविक प्रक्रियांनी कोणकोणती इंधने मिळवता येतात? ह्या इंधनाचा वापर वाढणे का गरजेचे आहे?

Answers

Answered by bandanaroybasuniasar
0

Hindi samajh nahi aayi handwriting thik Karo

Answered by gadakhsanket
3
★उत्तर - सुक्ष्मजैविक प्रक्रियांनी मिळणारे इंधने

१)मिथेन
२)इथनॉल
३)हायड्रोजन वायू

१) मोठ्या प्रमाणावर निर्माण होणाऱ्या नागरी , शेतकी ,औद्योगिक कचऱ्याचे सूक्ष्मजैविक विनॉक्सी - अपघटन करून मिथेन हे इंधन मिळते .
२)सॅकरोमायसिस किण्व जेव्हा उसाच्या मळीचे किण्वन करते तेव्हा मिळणारे इथेनॉल हे अल्कोहोल एक स्वच्छ (धुररहित इंधन ) आहे.
३)'हायड्रोजन वायू' हे भविष्यातील इंधन मानले जाते. पाण्याचे जैविक प्रकाश अपघटन ह्या प्रक्रियेत जिवाणू प्रकाशीय क्षपन करतात व हायड्रोजन वायू मुक्त होतो.

या इंधनाचा वापर केल्यावर प्रदूषण होत नाही. आणि जीवाष्म इंधने शाश्वत नाहीत.म्हणून या इंधनाचा वापर होणे गरजेचे आहे.

धन्यवाद...
Similar questions