Biology, asked by roshandhiwar7247, 6 months ago

संक्षिप्त टिप्पणी लिखिए -
(१) पक्षिवर्ग (२) सरीसृप वर्ग

Answers

Answered by kudurupakasai25
0

Answer:

राज पाट पाने का एक गाँव की बात करते हुए और एक गाँव की तरह है और फिर ने किया जाता है

Answered by coalhandling7531
0

Answer:

1) पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेल्या) प्राण्यांच्या पाच वर्गांपैकी पक्षी वर्गात (एव्हीज वर्गात) सर्व पक्ष्यांचा समावेश होतो. पिसे, शरीराचे उच्च तापमान व पंख या विशेष लक्षणांमुळे ते सहज ओळखू येतात आणि इतर प्राण्यांहून ते भिन्न आहेत हे समजून येते. काही शास्त्रज्ञांनी ‘पिसांचे देहावरण असलेला द्विपाद’ अशी पक्ष्याची व्याख्या केली आहे.

2) सरीसृप प्राणी-जगत का एक समूह है जो कि पृथ्वी पर सरक कर चलते हैं। इसके अन्तर्गत साँप, छिपकली,मेंढक, मगरमच्छ आदि आते हैं।

Similar questions