India Languages, asked by murkuteshridhar, 10 months ago

संक्षिप्त या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द​

Answers

Answered by gondaneeshika9
6

Answer:

प्रदीर्घ✔️ its correct answer

Answered by franktheruler
0

संक्षिप्त या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे विस्तारित.

संक्षिप्त या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द - विस्तारित, प्रदीर्घ.

विरुद्धार्थी शब्द

  • दिलेल्या शब्दाचा उलट अर्थ असलेल्या शब्दांना विरुद्धार्थी शब्द असे म्हणतात .

विरुद्धार्थी शब्दांची उदाहरण

  • परवानगी x बंदी
  • उच्च x नम्र
  • नोकर x मालक
  • कच्ची x पक्की
  • निष्काम x सकाम
  • दिवस x रातर
  • मागे x पुढे
  • नेता x अनुयायी
  • नीति x अनीति
  • पूर्ण x अपूर्ण
  • तरुण x म्हातारा
  • सुरुवात x शेवट
  • उंच x खोल
  • ऊन x सावली
  • श्रद्धा × अश्रद्धा
  • श्री गणेश x इतिश्री
  • उत्तम x क्षुद्र
  • उधार x रोख
  • उदार x अनुदार
  • उदास x प्रसन्न
  • ऊन x सावली
  • ओला x सुका
  • उपाय x निरूपाय
  • उपयोगी x निरूपयोगी.

#SPJ3

Similar questions