Math, asked by nitapatekar839, 7 days ago

३) सांकेतिक खुणा' म्हणजे काय ? '​

Answers

Answered by mrabhi36208
1

Answer:

नकाशात वेगवेगळ्या गोष्टी दाखविण्यासाठी संकेतानुसार वापरलेली चिन्हे चिन्हे म्हणजे त्या त्या गोष्टींसाठी वापरलेल्या चित्ररूपातील लहान आकृती होय. उदा. देऊळ, मशीद, किल्ला, इत्यादी.

Step-by-step explanation:

thanks for your question

Similar questions