२) संकल्पना चित्र पूर्ण करा. इंग्रजांच्या भारतातील प्रशासनाचे प्रमुख आधारस्तंभ
Answers
and= lashkar nyaay sanstha
Answer:
न्यायव्यवस्था, लष्कर, पोलीस दल आणि मुलकी नोकरशाही
Explanation:
व्यापार करण्याच्या हेतूने इंग्रज भारतात आले व व्यापार वाढवण्यासाठी त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली.
मात्र व्यापार करत असताना त्यांच्या लक्षात आले की भारतीय लोकांमध्ये शिक्षणाचा अभाव आहे त्यामुळे यांना आपापसात विभागून आपण त्यांच्यावर राज्य करु शकतो हे त्यांच्या लक्षात आले. संधीचा फायदा घेऊन इंग्रजांनी भारतावर राज्य करण्यास सुरुवात केली.
भारतावर आपले वर्चस्व स्थापन करण्यासाठी त्यांनी पार्लमेंट ची स्थापना केली व एक नियामक मंडळाची स्थापना केली. आपले वर्चस्व पूर्णपणे सिद्ध करण्यासाठी त्यांनी लष्कर, मुलकी नोकरशाही, न्यायव्यवस्था व पोलीस दल या आधार स्तंभांचा सहारा घेतला.
या सर्वांच्या जोरावरच इंग्रजांनी भारतावर राज्य केले म्हणून या चारही गोष्टींना इंग्रजांच्या प्रशासनाचे प्रमुख आधारस्तंभ असे म्हणतात.