संकल्पना चित्र पूर्ण करा सती प्रतिबंधक कायदा
Answers
Answered by
0
Answer:
सती (प्रथा) (इंग्रजी: Sati (practice) or suttee) ही एक अप्रचलित अग्नी दहन प्रथा आहे. काही प्राचीन भारतीय हिंदू समाजात ही एक धार्मिक प्रथा प्रचलित होती[१].
एक १८ व्या शतकातील चित्र् सती दर्शवितांना
भारतातील प्राचीन हिंदू समाजाची घृणास्पद आणि चुकीची प्रथा होती. या प्रथेमध्ये विधवा पत्नीला मृत्यू झालेल्या पतिचा अंत्यसंस्काराच्या वेळी चितेवर जिवंत जाळले जात असे. किंवा विधवा महिला तिच्या पतीच्या अंत्यसंस्काराच्या वेळी स्वत: त्या जळत्या चितेवर उडी मारून आत्मदाह करत असे. [२]
Similar questions