History, asked by marutiunbeg705, 2 days ago

संकल्पना स्पष्ट करा मराठी मधून उत्तर लिखित साधने


Answers

Answered by susanskarrajayogi
3

Answer:

लिखित साधने म्हणजे अशी साधने ज्यांच्या वर लिहिलं ले असते .ही साधने अतिशय विश्वसनीय असतात .या मध्ये वृत्त पत्र ,शिलालेख , ताम्रपट , ग्रंथ , इ. समावेश होतो.

Similar questions