History, asked by Itzkrushika156, 4 months ago



संकल्पना स्पष्ट करा
ॲनल्स प्रणाली​

Answers

Answered by AFAC
20

Explanation:

AnSwEr in above attachment

hope it's help u

Attachments:
Answered by krutika615
11

Explanation:

प्रश्न :-

ॲनल्स प्रणाली

उत्तर :-

☆ विसाव्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये 'ॲनल्स' हि नवीन इतिहास लेखनाचे प्रणाली उदयास आली.

☆ इतिहासाचा अभ्यास म्हणजे फक्त राजकीय घडामोडी राजे व त्यांचे युद्ध हे महान नेते एवढ्यापुरता मर्यादित नसतो असा विचार पुढे आला.

☆ तत्कालीन हवामान स्थानिक लोक शेती व व्यापार तंत्रज्ञान दळणवळण व संपर्काची साधने सामाजिक विभागणी व समूहाची मानसिकता यांचाही अभ्यास करणे महत्त्वाचे मानले जाऊ लागले.

☆ या प्रणालीचा विकास प्रथम फ्रेंच इतिहासकारांनी केला.

Similar questions