संकल्पना स्पष्ट करा : प्रदेशवाद
Answers
Answered by
4
Answer:
आपल्या प्रदेशाच्या हिताचे जतन करणे हा प्रादेशिकता निर्मितीमागील मुख्य हेतू असतो आपल्या प्रदेशाच्या, भाषेच्या विकासाला लोक प्राधान्य देऊ लागतात. यालाच 'प्रादेशिकता' असे म्हणतात
Explanation:
Similar questions