History, asked by Itzkrushika156, 28 days ago

संकल्पना स्पष्ट करा
वंचितांचा इतिहास​

Answers

Answered by RIDER46GZ
11

Explanation:

i think this is correct answer

mi pan marathi aahe

Attachments:
Answered by krutika615
4

Explanation:

प्रश्न :-

वंचितांचा इतिहास

उत्तर :-

१. समाजातील हजारो वर्षांपासून उपेक्षित राहिलेल्या समाज वर्गाचा इतिहास लिहिण्याची सुरुवात मार्क्सवादी इतिहास लेखन या पासून झाली.

२. समाजाच्या तळाशी असलेल्या लोक समूहापासून इतिहास लेखनाची सुरुवात झाली पाहिजे असे अँटिनिओ ग्रामची या इटालियन तत्वज्ञाने मत मांडले.

३. गुलामगिरी या ग्रंथात महात्मा जोतीराव फुले यांनी शूद्रातिशूद्रांच्या आणि धर्माच्या नावाखाली होत असलेल्या स्त्री व शूद्रांच्या शोषणाचा इतिहास सांगितला.

४. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या हू वेअर द शुद्राज व द अनटचेबल्स या ग्रंथात दलितांवरील अन्याय व भारताचा राजकीय व सांस्कृतिक जडणघडणीतील त्यांचे स्थान यावर प्रकाश टाकला.

Similar questions